सराव संच २

पाहुणे घरी आल्यावर काय म्हणाल.
Best wishes
Welcome
Congratulations
Good evening
घुबडाच्या घराला काय म्हणतात ?
ढोली
पागा
गोठा
वारुळ
पुढीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते ?
मी अभ्यास करतो
मी अभ्यास करीत होतो
मी अभ्यास करीन
मी अभ्यास केला
उजनी धरण ..... नदीवर आहे.
पूर्णा
नीरा
भीमा
प्रवरा
शरीराच्या वाढीवर व हालचालींवर कोणत्या इंद्रियाचे नियंत्रण असते ?
फुफ्फुसे
मेंदू
डोळा
जठर
 
स्वराज्यात मुलकी व्यवस्थेत परगण्यावर ..... हा अधिकारी असे.
सुभेदार
जुमलेदार
शिलेदार
हवालदार
अडीच किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
२५०० ग्रॅम
१५०० ग्रॅम
३५०० ग्रॅम
१००० ग्रॅम
कोणत्या व्यक्तींसाठी खुणांची भाषा असते ?
दृष्टिहीन
कर्णबधिर
अपंग
गतिमंद
कोकणातील महत्त्वाचे पिक कोणते .
तांदूळ
गहू
ज्वारी
हरभरा
४ तास १० मिनिटे = किती मिनिटे
१७०
१५०
२५०
२५००
{"name":"सराव संच २", "url":"https://www.poll-maker.com/Q1FBZ3B","txt":"पाहुणे घरी आल्यावर काय म्हणाल., घुबडाच्या घराला काय म्हणतात ?, पुढीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते ?","img":"https://www.poll-maker.com/3012/images/ogquiz.png"}